Mahindra ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का
मुंबई : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतच चालली आहे. आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. त्यात आता महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर प्रकार आणि ई-अल्फा मिनी टिपरसह ऍटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे