यापुढे धडे सुरु होतील' म्हणत अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajaysabha Election 2022) निकालात महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेद
वाराला (Shiv Sena Candidate lo
ses) पराभवाचा सामना करावा लागला आहे. संख्याबळ नसतानाही भाजपने (BJP Win) स
हावी जागा पटकावली आहे. अपक्ष आमदारांना (Independen
LA) आपल्या बाजुने वळवण्यात देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलं आहे.