Amrita Singh Saif Ali khan: 'हम दो हमारे दो'मध्ये ही जोडी खूश होती; मग

in #yavatamal2 years ago

Amrita Singh Saif Ali khan Marriage: अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांचा हात धरला. आपला सुखाचा संसार सुरु केला. अमृता सिंग आणि सैफ अली खान हे दोघे कधी काळी एकच असायचे. पण नंतर दोघांमध्ये असे काय घडले की त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यांच्यातील अंतर कधी वाढत गेले ते कळलेच नाही आणि मग हे नाते तुटले. सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लग्न केले. पण 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांचे हे प्रेमाचे नाते 14 वर्षेही टिकू शकले नाही.