अभिनेत्री क्रिती सेनन 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात

in #yavatamal2 years ago

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर सध्या खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे करण हा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' चा होस्ट देखील आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यावेळी क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफ शोमध्ये दिसले.