गौतम अदानी यांना 24 तासात मोठा झटका; गमावलं श्रीमंताच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान

in #yavatamal2 years ago

Gautam Adani : आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी शुक्रवाराचा दिवस हा चढ-उताराचा होता. सकाळी, गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश निर्देशांकात जगातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश बनले होते. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes real-time Billionaires list), अदानीची एकूण संपत्ती $155 अब्ज पार झाली होती. अदानी समूहाच्या (Adani Group's ) प्रमुखांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. मात्र, काही तासांतGautam Adani : आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी शुक्रवाराचा दिवस हा चढ-उताराचा होता. सकाळी, गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश निर्देशांकात जगातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश बनले होते. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes real-time Billionaires list), अदानीची एकूण संपत्ती $155 अब्ज पार झाली होती. अदानी समूहाच्या (Adani Group's ) प्रमुखांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. मात्र, काही तासांत