प्रयागराज हिंसाचार प्रकरणी योगींची कठोर कारवाई, हल्लेखोरांच्या घरावर चालला बुलडोझर

in #yavatamal2 years ago

लखनऊ : प्रयागराज हिंसाचाराच्या (Prayagraj violence) सूत्रधाराच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी यूपीच्या योगी सरकारने कठोर कारवाई केली आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाने (PDA) शहरातील दगडफेकीचा मुख्य सूत्रधार जावेद अहमद उर्फ ​​जावेद पंप याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे.