विराट कोहलीचा हा मोठा विक्रम धोक्यात, पाकिस्तान खेळाडूची नजर

in #yavatamal2 years ago

मुंबई : रनमशीन म्हणून विराट कोहलीची वेगळी ओळख आहे. कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड्सची नोंद आहे. विराट कोहली सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहली आणि बाबर आझम हे सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. या दोन खेळाडूंमध्ये नेहमीच जोरदार लढत होत असते.