मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना धक्का; 'इथे' टोलसाठी द्यावे लागणार 1200 रुपये

in #yavatamal2 years ago

Mumbai- Pune : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. दर दिवशी या मार्गावरून नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास करत या दोन्ही शहरांमध्ये ये- जा करणं अनेकांच्याच सवयीचा भाग झाला आहे. यामध्ये रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गानं प्रत्येकजण सोयीप्रमाणे प्रवास करतो. पण, आता या प्रवासाचाही फटका शिळाला बसणार आहे.