रेल्वेत परीक्षा न देता मिळवा नोकरी! 10वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, जाणून घ्या

in #yavatamal2 years ago

Railway Jobs 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे.नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने विविध ठिकाणी शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी रेल्वेने अधिसूचना जारी केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना वाचावी. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून रात्री 10.00 वाजेपर्यंत आहे. एकूण 5636 जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. https://www.googleadservices.com/pagead/aclk?sa=L&ai=CbJwKjQamYpiEMcWWvgT5spX4B_T818RqxYaf95MPqs7Q2-AaEAEgufmMKWDl2uaDvA6gAezBmZkDyAEJqQJ0x5CQo5ZLPuACAKgDAcgDCqoEpQJP0CGRlMfRJhIQKLEzRe3OtU_HurNbhaAedn5xcZ7dDeEZ--IIgQuERvg2mE_QS42kY0t9M-8ThO2N0wdLpWQXb2-tdtyWsiR04j1CN64wxFcahbwvAwnOZZYBzJHU6h8zFt2OXaco3ssCxK8Q-DfW97K_3L3o2Q9ll9c1YL2MYMvOaIgatUW2J-zASMXWj9ZY8-YBNBfHO7te9PUtT5_I5fgTCrRRgjM_MdIA2yMGZqvgIaYd9BJsf2v7Q8FJkslnyiNAf23WE3zJHn0ONih3rO4TdrP00g2VfWGDEgH6ayUhs6w5IGJT4aQociVlyC22PsfD-s5O7hlv5dNaMSNpWknVFNDttfGi-U6ER09oASlMzZZZbhgoCVnyCoYs4psauCAqdMAElJ2Ry-sD4AQBiAXPhYHoOqAGLtgGAoAH_L3mZqgHjs4bqAeT2BuoB-6WsQKoB_6esQKoB6SjsQKoB9XJG6gHpr4bqAfz0RuoB5bYG6gHqpuxAqgH35-xAtgHAKAIqsE9sAgC0ggHCIhhEAEYHbEJ3BU3LFhF6aiACgOYCwHICwGADAG4DAGiEz8KOAgDQAFSCAoGEgQIARABaPHuwN3gGnIhEh8gAigCOAJAz4WB6DpYAmj-__________8BgAEBmAEDGgMKATC4E4gn2BMMghQTGhF6ZWVuZXdzLmluZGlhLmNvbdAVAZgWAfgWAYAXAQ&ae=1&num=1&cid=CAASKORouvhRvjSt_vw-SSEfliF40D70qKkTdB5NOoXWclplxuXcn06lzFU&sig=AOD64_2fu9AYo9E3uFP3T-QC8OyujfcZtg&client=ca-pub-5539691492742074&nb=9&adurl=https://www.skinrange.com/piles-hn%3Fgclid%3DEAIaIQobChMI2P6EzJ2o-AIVRYuPCh15WQV_EAEYASAAEgJoI_D_BwE