मुलगी झाली, भाजप कार्यकर्त्याने वाटल्या मोफत 1 लाख पाणीपुरी, मग

in #yavatamal2 years ago

Viral News : मुलगी झाल्याचा आनंद एका भाजप कार्यकर्त्याने अनोख्या अंदाजात साजरा केला आहे. या गोष्टीची चर्चा राज्यासह संपूर्ण देशात होत आहे. भाजप कार्यकर्ता अंचल गुप्ता याने मुलगी झाल्याच्या आनंदात त्यांनी तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या.

Sort:  

खबरों को लाइक करें कमेंट करें