वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प: कणकवलीत युवा सेनेने केला शिंदे सरकारचा निषेध!

in #worthum2 years ago

कणकवली: वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प राज्यातील शिंदे सरकारने गुजरातला पळवून लावल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ गुरुवारी कणकवली शहर युवासेनेच्यावतीने अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.यावेळी ' निषेध असो, निषेध असो ', 'खोके सरकराचा निषेध असो, शिवसेना जिंदाबाद, ५० खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, ४० गद्दारांचा निषेध असो ' अशा घोषणांनी शिवसैनिक व युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

Subscribe to Notifications
Get Latest Updates in Messenger
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना
Open in App →

संबंधित बातम्या

सिंधुदूर्ग रत्नागिरीत 'शिवसंवाद' यात्रेची जय्यत तयारी, शिवसेनेच्या बॅनरवरील ‘त्या’ फोटोमुळे खळबळ

सिंधुदूर्ग “… तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय, भावालाही सोडलं नाही,” संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

सिंधुदूर्ग यशवंत जाधव भाजपाला नकोत...?; आशीष शेलारांच्या भूमिकेमुळे CM शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

सिंधुदूर्ग Eknath Khadse : "पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?"; एकनाथ खडसेंचा शिंदे गटावर घणाघात

सिंधुदूर्ग यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचाही पक्षाला 'जय महाराष्ट्र'
सिंधुदूर्ग कडून आणखी

सिंधुदूर्ग सिंधुदुर्गात एसटीची अपघातांची मालिका, आसोली-वडखोलत टेम्पो व एसटीत धडक; आठवड्यात तिसरी घटना

सिंधुदूर्ग पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्याचे नुकसान, संततधार पावसाचा फटका

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती

सिंधुदूर्ग ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदांता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!, नितेश राणेंचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा

शहर
मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा
सेक्शन
मनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य
About UsAdvertise with UsPrivacy PolicyContact UsFeedbackSitemapTerms of UseStatutory provisions on reporting ( sexual offences )Code of ethics for digital news websites
FOLLOW US :
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd

शहरं
Epaper
ताज्या
क्रिकेट
yuva-sena_202209882713.jpg