राजू

in #wortheummarathi2 years ago

Raju Shrivastava: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गेल्या एक आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. राजू यांना लवकर बरं वाटावं यासाठी त्यांचे चाहते प्रार्थन करत आहेत. राजू यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा थोडी सुधारणा झाल्याचं बोललं जात आहे. आता ते औषधोपचारांना प्रतिसाद देत असले तरी अद्याप ते पूर्ण शुद्धीत नाहीत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी आता त्यांचे मित्र शेखर सुमन(Shekhar Suman) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Shekhar Suman on Raju Shrivastava Health;said told to focus on his health)Untitled_design___2022_08_17T195327_578.jpgUntitled_design___2022_08_17T195327_578.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻