Thackeray-Shiv Sena : शिवसेना-शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम; 'या' दिवशी सादर करा कागदपत्रं

in #wortheummarathi2 years ago

धनुष्यबाण निवडणुक चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणुक आयोग लवकरच घेणार आहे. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. (Eknath Shinde Uddhav Thackeray has been given a deadline of October 7 to submit his statement by the Election)esakal_new__43_.jpg