Supreme Court: "समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हेही कौटुंबिक संबंधच"

in #wortheummarathi2 years ago

परिवार, कुटुंब म्हणजे काय याची व्याख्या तुम्ही कशी कराल? सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हेही कौटुंबिक संबंधच आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवलं आहे. (Supreme Court Decision on Familial relationships)AAWA6OJ.jpg

Sort:  

हमने आपकी 7 दिन की सभी खबरों को लाइक कर दिया आप भी हमारी आईडी खोलकर खबरों को लाइक कर दीजिए जी