Ruturaj Gaikwad : पुण्याच्या ऋतुराजचं काय चुकतंय; संघात स्थान पण प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही

in #wortheummarathi2 years ago

Ruturaj Gaikwad India vs Zimbabwe 3rd ODI : भारतीय संघाने झिम्बाब्वे विरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत कर्णधार केएल राहुलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. त्याने दीपक चहर आणि आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. उत्कृष्ट फॉर्म असूनही एक खेळाडू बेंचवर बसला आहे. या खेळाडूला झिम्बाब्वे दौऱ्यावर फक्त एक पर्यटक म्हणून घेऊन गेले आहे. अशा स्थितीत या खेळाडूच्या कारकिर्दीला ग्रहण लागलेले दिसत आहे.bhushan_esakal__19_.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻

Like nd follow me