Ganeshotsav 2022: चिंतामणी आगमन सोहळ्याला मोबाईल चोरीचं गालबोट; भाविक त्रस्त Published on : 28 August 2022, 7:45 am

in #wortheummarathi2 years ago

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून सगळे सण उत्सव घरातल्या घरातच करावे लागत होते. मात्र यंदा सणांचा उत्साह जोरदार आहे. मुंबईमध्ये मोठ्या धामधुमीत यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा काल पार पडला. याला मात्र गालबोट लागल्याचं दिसून आलं. (Ganeshotsav 2022)esakal_new___2022_08_28T131242_878.jpg

Sort:  

Please like me and follow me bro