Dussehra : दसऱ्याच्या दिवशी आई भवानीची पालखी पोहचली दर्ग्यात Published on : 7 October 2022, 2:09 am

in #wortheummarathi2 years ago

दानापूर : येथील आराध्य दैवत असलेली आई भवानीची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने विजया दशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दर्ग्यात जाते. परंपरेनुसार ढोलाचे भजन गुरुदेव सेवा भजन मंडळ यांच्या भजनाने पालखीची मिरवणूक काढण्यात आली.hdgfhfhijgijhgoiu.jpghdgfhfhijgijhgoiu.jpg