Dasara Melava : 'कळसुत्री' म्हणत देवेंद्र फडणवीसांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हटलं... Published on : 5 October 2022, 2:21 pm

in #wortheummarathi2 years ago

मुंबई - बहुचर्चित उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. अंधारे यांनी चौफेर टीका करत शिंदे गटाला फटकारलं. यावेळी अंधारे यांनी भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. (Dasara Melava news in Marathi)
Devendra_Fadanvis_.jpg