ATM Card वापरण्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी

in #wortheum2 years ago

525289-atm-accidental-insuarance.jpegATM Card Online Apply : तुम्हीही एटीएम कार्ड (ATM Card) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. होय, बँकेच्या या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही 5 लाखांचा फायदा कसा घेऊ शकता. (bank give 1 to 5 lakh ruppes accidental insurance for atm card holder know details)

बँक सुविधा काय आहे
सध्या देशातील बहुतांश बँक खातेधारक हे एटीएम कार्ड वापरतात. तर अशा परिस्थितीत 5 लाखांचा फायदा कसा घ्यायचा? बँकेच्या वतीने एटीएम वापरकर्त्यांना विम्याची सुविधा दिली जाते.

अपघाती विमा

एटीएम कार्डद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात. विमा (Insurance) हा देखील यापैकी एक आहे. बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड देताच, ग्राहकाला अपघाती विम्याची (Accidental Insurance) सुविधा मिळते. जरी अनेकांना या विम्याबद्दल माहिती नाही.