वारकऱ्यांच्या आग्रहामुळे मी पंढरपूरला जाणार - उद्धव ठाकरे Published on : 8 July 2022, 8:41 am

in #wortheum2 years ago

राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. (Uddhav Thackeray News)esakal_new___2022_07_08T141114_402.jpg