एकनाथ शिंदे बंडातील डोंबिवली कनेक्शन; सुरत, गुवाहाटी- गोवा प्रवासात BJP आमदाराची साथ

in #wortheum2 years ago

Maharashtra Political Crisisडोंबिवली : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण हे देखील आहेत. सुरतहून गुवाहाटी तेथून गोवा आणि त्यानंतर आता मुंबईच्या प्रवासात आमदार चव्हाण हे शिंदे यांच्यासोबत सावलीसारखे फिरत आहेत. यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्या मैत्रीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.Sakal__13_.jpg