Satara : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं प्रियकराला पडलं महागात; चोर समजून बेदम मारहाण

in #wortheum2 years ago

सातारा : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला आलेल्या एका युवकास मुलं चोरणारा व्यक्ती समजून नागरिकांनी बदडल्याची घटना सातारा (Satara) शहरात घडलीय. दरम्यान, संबंधित युवकाची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी (Shahupuri Police) युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आलाय.love_sarara.jpg