Prithvi Shaw : कोण आहे मिस्ट्री गर्ल जिच्या तालावर पृथ्वी शॉ शिकतोय गरबा

in #wortheum2 years ago

Prithvi Shaw : टीम इंडियाचा जबरदस्त फलंदाज पृथ्वी शॉ सध्या गरबा शिकत आहे. पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो गरबा शिकत आहे हे स्पष्ट दिसत आहे. पृथ्वी शॉला गरबा शिकवणारी ती मिस्ट्री गर्ल कोण आहे. अशी सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.पृथ्वी शॉ नवरात्रीत गरबा शिकत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यानंतर त्याला गरबा शिकवणाऱ्या सुंदर मिस्ट्री गर्ल दिसत आहे.ही मिस्ट्री गर्ल म्हणजे निधी तापडिया आहे. शॉ आणि निधी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्याही अफवा आहेत.निधी ही इंटरनेट आणि इंस्टाग्राम सेन्सेशन आहे. ती एक मॉडेल देखील आहे.sakal_sports___2022_10_01T132839_069.jpg