Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह T20 वर्ल्डकप खेळणार? सौरव गांगुलीचे संकेत

in #wortheum2 years ago

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) आधी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान विश्वचषक सुरू होण्यास अजून वेळ आहे, त्यामुळे बुमराह हा मैदनात परतू शकतो आणि तो खेळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.Jasprit_Bumrah_BCCI.png

Sort:  

Like

Please like me bro