Covid 19 Vaccination : बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण अभियान समाप्त

in #wortheum2 years ago

लसीकरण, निर्बंध या सगळ्यानंतरही अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. ही लस देशवासियांना मोफत दिली जात आहे. पहिल्या दोन लसमात्रांसह बुस्टर डोसही मोफत देण्यात आला. मात्र यापुढे या डोससाठी पैसे द्यावे लागणार आहेत.Covid_Vaccine.jpg