Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

in #wortheum2 years ago

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर IPC सेक्शन 506 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (NCP Leader Chhagan Bhujbal Latest News)Chhagan_Bhujbal.jpg