Adipurush: व्वा! 'आदिपुरुष' मध्ये झळकणार तेजस्विनी पंडित.. पोस्ट करत म्हणाली..

in #wortheum2 years ago

tejaswini pandit: आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाची उंची गाठलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) हीने नुकतीच एक मोठी बातमी दिली आहे. तेजस्विनी कायमच चर्चेत असते. आजवर तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले आहेत. काही दिवसांपूर्वी ती 'रानबाजार'या वेब सिरीजमुळे चर्चेत आली होती. यामध्ये तिच्या बोल्ड सिन वरुन बरीच टीका देखील टीका झाली. पण तिनेही सडेतोड उत्तर देत सर्वांचे तोंड बंद केले होते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे. ती एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात तिने एक पोस्ट केली आहे. (actress tejaswini pandit shared poster of prabhas adipurush movie she also playing important role ) (tejaswini pandit movies)NILESH_ADSUL____2022_10_01T111450_112.jpg