2G to 5G Journey : 27 वर्षांपूर्वीचे 2G ते 5G, असा वाढला भारताचा स्पीड

in #wortheum2 years ago

2G to 5G Internet Journey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा लाँच केली. गेल्या अनेक दिवसांपासून 5G सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. ही सेवा लाँच होण्यापूर्वीपासून अनेक मोबाईल फोन निर्मात्यांनी 5G स्मार्टफोन बाजारात आणण्यास सुरुवात केली होती. आज लाँच करण्यात आलेली 5G सेवा सध्या देशातील निवडक मोठ्या शहरांमध्ये वापरता येणार असून, यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनौ, गुरुग्राम, चंदीगड, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. आज आपण भारतातील 2G ते 5G इंटरनेटचा प्रवास कसा होता याबाबत जाणून घेणार आहोत.esakal_new___2022_10_01T134414_731.jpg