खबरदार कुणी त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं तर! सासूबाई चिडल्या

in #wortheum2 years ago

bollywood news: बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग फेस्टिव्ह आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा रंगु लागली (Bollywood Movies) आहे.जेव्हापासून लग्नाची तारीख ठरली तेव्हापासून सोशल मीडियावर आलिया - रणबीरच्या लग्नाच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल व्हायल्या लागल्या आहेत. त्यात मेकअप पासून जेवणावळी पर्यतच्या बातम्या चाहत्यांनी वाचल्या आहेत. यासगळ्यात रणबीरच्या आईला आणि (Neetu Kapoor) आलियाच्या सासुला नीतू कपूर यांना फोटोग्राफर्सनं चांगलाच वैताग आणल्याचे अनेकदा दिसून आले आहे,. एक आठवड्यापूर्वी त्यांना काही पापाराझींनी आलिया - रणबीरच्या लग्नावरुन विचारणा केली होती. (Alia Ranbir Wedding News)

Sort:  

Bhai sahab me to like kar raha hun par aur log nahi kR rahe jaise ki wo hi payment karenge

Bhai mein sabki post like karta hun but jo hume show hoti hain