काँग्रेसची विचारसरणीच भाजपला हरवेल Published on : 4 September 2022, 6:40 pm

in #wortheum2 years ago

नवी दिल्ली : महागाईवरून केंद्रावर टीका करण्यासाठी जाहीर सभा घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजप आणि तसेच संघाविरुद्ध विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे सूचक आवाहनही त्यांनी केले. “ही विचारसरणीची लढाई आहे. काँग्रेसची विचारसरणी आणि सर्व विरोधी पक्षांची एकी भाजप आणि संघाच्या विचासरणीला पराभूत करेल," असा दावा राहुल यांनी केला.काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा बुधवारपासून सुरू होत आहे. त्याआधी रविवारी रामलीला मैदानावरील सभेत अर्ध्या तासाच्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र