Liz Truss : मोदींकडून ट्रस यांचे अभिनंदन; म्हणाले, धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल

in #wortheum2 years ago

सुनक यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे. यामध्ये मोदींनी भारत-युकेमधील धोरणात्मक भागीदारी ट्रस यांच्या नेतृत्त्वाखाली आणखी मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.esakal_new___2022_09_05T184408_565.jpg