एकट्या दिल्लीत किती बोगस विद्यापीठं? ‘यूजीसी’ने देशाची यादी केली जाहीर

in #wortheum2 years ago

1.pngघेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची कमी नाही. अनेकजण बोगस प्रमाणपत्राच्या मदतीने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाईला सामोर जावे लागते. तरीही बोगस प्रमाणपत्र घेणारे दिसूनच येते. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (UGC) देशातील २१ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर केली आहे.

Sort:  

hello viradar kaise ho