विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

in #wollywood2 years ago

524614-malaika-arora-deepika-kakar-kamya-punjabi-nisha-rawal-had-extra-matiral-affairs-with-other-men.jpg
मुंबई : बॉलिवूड असो किंवा मग टिव्ही सेलिब्रिटी ते सगळे त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेचा विषय असतो. बऱ्याचवेळा सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. अशा काही अभिनेत्री आहेत
ज्या पतीसोबत राहत असताना दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या. चला जाणून घेऊ त्या अभिनेत्रींविषयी ज्यांच्या Extramarital Affair च्या चर्चा होत्या. या सगळ्या अभिनेत्रींविषयी सांगायचं झालं तर या अभिनेत्रींवर Extramarital Affair चे आरोप करण्यात आले होते. हेच आरोप त्यांचं लग्न तुटण्याचं कारण ठरलं आहे. या यादीत अभिनेत्री मलायका अरोरापासून (Malaika Arora) निशा रावलपर्यंतच्या (Nisha Rawal) नावांचा समावेश आहे.