पुरवल्यानेच सुप्रिया राजकारणात, अन्यथा...; शरद पवारांनी उकललं गुपित

in #viral2 years ago

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेकदा त्या संसदरत्न ठरल्या. मात्र सुप्रिया यांच्या राजकारणात येण्याविषयी शरद पवार यांनी आज मोठं गुपित उकललं. सकाळ समूहाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

Sort:  

𝓗𝓲𝓲𝓲 𝓯𝓪𝓵𝓵𝓸𝔀 𝓪𝓷𝓭 𝓵𝓲𝓴𝓮 𝓶𝓮