युक्रेनकडून रशियाचा UNमध्ये दहशतवादी म्हणून उल्लेख

in #vedant2 years ago

Untitled_4.jpgरशिया आणि युक्रेनमधील वाद मधल्या काही महिने कमी झाला असताना आता पुन्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरूवात केलीये. तर यामध्ये अनेक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक शहरांवर रशियाकडून मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. तर संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनने रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला आहे. (Russia Ukraine Crisis Latest Updates)