PM मोदींचे शिंदे गटाला दसरा गिफ्ट; केंद्रात दिली मोठी जबाबदारी

in #vedant2 years ago

esakal_new__1_ (1).jpgपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाला दसरा गिफ्ट दिलं आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केंद्राने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे.(