बुमराहला दुखापत झाल्यानंतर सोशल मीडियावर बॉबी देवल का होतोय ट्रेंड?
obby Deol trending after Bumrah’s injury?: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं आहे. पाठीच्या समस्येमुळे जसप्रीतला जवळपास चार ते सहा महिने आता क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. जसप्रीतच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी केली. मात्र त्यापूर्वी सोशल मीडियावर बूमराहच्या जागी कोण येणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. (Why is actor Bobby Deol trending after Bumrah’s injury? watch amazing video)