Gold-Silver Price: सोन्याच्या दरात तेजी सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

in #vedant2 years ago

4silver_20gold_20prices.jpgआठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारी सोन्याच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री दिसून आली त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजी अपेक्षित होती. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 620 रुपये आहे. (gold silver price update 6 October 2022