FIFA World Cup : जेनिफर लोपेज, शकिराच्या यादीत नोरा फतेही; दाखवणार डान्सचा जलवा

in #vedant2 years ago

NILESH_ADSUL____2022_09_15T092929_593.jpgनोरा फतेही हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जबरदस्त डान्स आणि बेभान करणाऱ्या अदा. बॉलिवूडमध्ये सध्या नोरा चांगलीच चर्चेत आहे. डान्ससोबतच घायाळ करणाऱ्या अदाकारीने तिने सगळ्यांची मन जिंकली आहेत. डान्स नंबरच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये नोराच नाव आघाडीवर आहे. नोराची लोकप्रियता केवळ भारत आणि बॉलिवूडपूर्ती मर्यादित राहिलेली नाही तर आता सातासमुद्रापार लोकप्रियता पोहोचली आहे.