पवार साहेबांनी वय पाहून, वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं

in #up2 years ago

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टीकेमुळे आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाणे कोर्टाने केतकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हे दा