Asani Cyclone : ४८ तासांत तीव्रता कमी होणार, या राज्यांना पावसाचा इशारा

in #tiwari2 years ago

नवी दिल्ली : सध्या असनी चक्रीवादळाचं (Asani Cyclone) संकट आहे. त्यामुळे आज ९ मे आणि उद्या १० मे रोजी काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळांचे तीव्र वादळात रुपांतर होईल. त्यानंतर येत्या ४८ तासांत हळुहळु तीव्रता कमी होईल, असं हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे.!WhatsApp_Image_2022_05_08_at_11_55_06_AM.jpeg