ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार ‘असनी’ चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात

in #tiwari2 years ago

Asani Cyclone: शनिवारी (७ मे) रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे. या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झालं आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (१० मे) आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.WhatsApp-Image-2022-05-09-at-9.24.53-PM.jpeg