नागपूर : झोपडपट्टीला भीषण आग, झोपड्या जळून खाक

in #tiwari2 years ago

नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महाकाली नगर झोपडपट्टीत (Nagpur Mahakali Slum Area Fire) भीषण आग लागली आहे. यामध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेतNagpur.jpg