डेब्यू केल्यानंतर नीता अंबानी यांनी फोन करून त्याचं कौतुकंही केलं.

in #tiwari2 years ago

490876-tala-ipl-kartikeya.jpeg: मुंबई इंडियन्सच्या गेल्या सामन्यात कार्तिकेय सिंहने डेब्यू केलं होतं. त्यावेळी त्याला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. डेब्यू केलेल्या सामन्यात त्याने चमक दाखवली. यानंतर नीता अंबानी यांनी फोन करून त्याचं कौतुकंही केलं. नुकतंच कार्तिकेयने एका वेब पोर्टलसोबत चर्चा केली असून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे