लक्ष द्या ! देखभाल-दुरुस्तीसाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात गुरुवारी 'बत्ती गुल'

in #tiwari2 years ago

कल्याण : वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी १२ मे या दिवशी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेशाद्वारे पूर्वसुचना देण्यात आली असून याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणाने केलंmaharashtra-times.png