Supreme Court : पुणे-मुंबईतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, SC चे आदेश; शिंदे-फडणवीसांना झटका

in #tiwari2 years ago

Supreme Court On Election Ward : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला असून, पुणे आणि मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारने बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. मात्र, सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीसांनी याची संख्या कमी करुन 227 वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका बसला आहे.ही वाचा: OBC Reservation: विशेष खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा; सुनावणी लांबणीवर

मविआ सरकारला पायउतार करून शिंदे आणि फडणवीस यांनी नव्या सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर अस्तित्त्वात आलेल्या नव्या सरकारने 2017 साली असलेल्या 227 वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते.
ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Supreme Court : पुणे-मुंबईतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, SC चे आदेश; शिंदे-फडणवीसांना झटका
Published on : 22 August 2022, 6:33 am

By
सकाळ डिजिटल टीम

Supreme Court On Election Ward : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला असून, पुणे आणि मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारने बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. मात्र, सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीसांनी याची संख्या कमी करुन 227 वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका बसला आहे.

हेही वाचा: OBC Reservation: विशेष खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा; सुनावणी लांबणीवर

मविआ सरकारला पायउतार करून शिंदे आणि फडणवीस यांनी नव्या सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर अस्तित्त्वात आलेल्या नव्या सरकारने 2017 साली असलेल्या 227 वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते.
RECOMMENDED ARTICLES
महाविकास आघाडी अनैसर्गिक पटोलेंचा टोला; अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप
Maharashtra:Aurangabad
महाविकास आघाडी अनैसर्गिक पटोलेंचा टोला; अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप
12 Aug 2022
READ MORE
'रेवडी‘ची व्याख्या ठरवा, आम्ही तसा निर्णय करू; सुप्रीम कोर्टाची सूचना
Desh
'रेवडी‘ची व्याख्या ठरवा, आम्ही तसा निर्णय करू; सुप्रीम कोर्टाची सूचना
17 Aug 2022
READ MORE
उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने मान्य केली महत्त्वपूर्ण मागणी
Maharashtra
उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने मान्य केली महत्त्वपूर्ण मागणी
9 Aug 2022
READ MORE
Maharashtra Cabinet Expansion : फडणवीसांच्या दोन्ही मांडय़ांवर पापाचीच ओझी; सामनातून शिवसेना गरजली
Maharashtra
Maharashtra Cabinet Expansion : फडणवीसांच्या दोन्ही मांडय़ांवर पापाचीच ओझी; सामनातून शिवसेना गरजली
10 Aug 2022
READ MORE
Desh
सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर कपिल सिब्बल हताश म्हणाले, संवेदनशील...
8 Aug 2022
READ MORE
Maharashtra
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; अजित पवारांनी सांगितली कारणं
16 Aug 2022
READ MORE
Maharashtra
शिंदे गटाला कमी निधी मिळालाय; भाजपवर राष्ट्रवादीचा पलटवार
17 Aug 2022
READ MORE
Desh
Freebies : राजकीय पक्षांना आश्वासनांपासून रोखणे अशक्य; SC ची टिपण्णी
17 Aug 2022
READ MORE
Maharashtra:Desh
ठाकरे-शिंदे वाद! आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी
10 Aug 2022
READ MORE
Maharashtra
शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर
21 Aug 2022
READ MORE
हेही वाचा: Maharashtra Monsoon Session Live: 'चला, काही तरी मिळालं' ; सभागृहात शिरसाटांना आमदारांचा टोला

कोर्टाच्या निर्णयावर शिवसेनेची प्रतिक्रिया दरम्यान, वॉर्ड रचनेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले की, गेल्या अधिवेशन काळात मुंबईतील 227 वॉर्ड 236 का करण्यात आले याचे समर्थन मविआ सरकारमध्ये नगरविकास मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी जनगणनेची आकडेवारी देत लोकसंख्या कशी वाढली आहे आणि त्यामुळे वॉर्ड संख्या 227 न ठेवता 236 करणे क्रमप्राप्त असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सभागृहाने याला मंजुरी दिली होती. मात्र, नव्याने सत्तेत येताच असा घुमजाव करणं याला आम्ही आव्हान दिलं होतं. या सर्व बाबींचा अभ्यास करून कोर्टाने 227 वॉर्ड करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, यावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. त्यावेळी यावर अंतिम निर्णय मिळेल असे देसाई यांनी सांगितले.syachika.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻