NIA Raid : PFI नंतर NIAचा मोर्चा काश्मिरमध्ये; अनेक ठिकाणांवर छापे

in #tiwari2 years ago

नवी दिल्ली : राष्ट्री तपास संस्थेने (NIA) जम्मू काश्मिरमध्ये अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग केसच्या संदर्भात NIA ने छापे टाकले आहेत. काश्मिरातील राजौरी, पूँछ, जम्मू, श्रीनगर, पुलवामा, बडगाम, शोपियान, बंदिपोरा या ठिकाणी तपास संस्थेने छापे टाकले आहेत. (NIA Raids In Jammu Kashmir)दरम्यान, जम्मू काश्मिरातील बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेल्या जमात-ए-इस्लामी या संघनटेसाठी काम करत असलेल्या अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टच्या फंडिंग पॅटर्नमुळे राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ani.jpg