Happy Birthday Rashmi Thackeray : रश्मीच ठाकरेंच्या गृहमंत्री; दादर-डोंबिवली प्रवास अन् सुरू झाली लव्हस्टोरी

in #thane2 years ago

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकीय यशामागे त्यांचं मोलाचं योगदान असल्याचं मानलं जातं. रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची पहिली भेट कुठे झाली कशी झाली, त्यांची लव्हस्टोरी काय आहे,