Jacqueline Fernandez : जॅकलीनवर ईडीचे गंभीर आरोप; म्हणाले, अभिनेत्रीला माहीत होते की...

in #sumit2 years ago

esakal_new___2022_07_15T142030_686.jpgJacqueline Fernandez Latest News सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढू शकतात. ‘जॅकलिनकडे चालू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांव्यतिरिक्त सुकेशचे (Sukesh Chandrasekhar) लग्न झाल्याची माहिती होती’ असे सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांनी जॅकलीनला नोटीस पाठवली आहे. तसेच २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

Sort:  

Aapke news ko like follow Kiya Hai Mere news ko bhi like follow Karen

Ashita Singh And Aishwarya Rai Bachchan : आजच्या काळात सोशल मीडिया हे असे व्यासपीठ बनले आहे की जिथे काहीही व्हायरल केले जाते. असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत जे त्यांचे व्हिडिओ पोस्ट करून सोशल मीडिया स्टार बनले आहेत आणि आजच्या काळात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तुमच्या आवडत्या स्टार्सचे काही लूक लाइक्स असले तरी ते वेगळे करणे खूप कठीण आहे आणि त्यापैकी एक म्हणजे आशिता सिंग, जी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) हुबेहुब कॉपी आहे. तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तिचाच विचार करत असाल.