Asia Cup IND vs AFG : भारत - अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबई स्टेडियममध्ये लागली आग

in #sumit2 years ago

esakal_new___2022_09_08T181557_599.jpgIndia vs Afghanistan Asia Cup 2022 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 4 मधील सामना काही वेळातच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामुळे भारत अफगाणिस्तान सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होण्याची शक्यता आहे. (Fire Broke Out In Dubai International Stadium Before India